Solapur Crime: दारू पिल्यास आईकडे जाणार’ म्हणाली; पती संतापला, विट आणि कोयत्याने हल्ला करून पत्नीची हत्या

Mohol Wife Murder After Argument Over Alcohol Drinking: दारूच्या व्यसनावरून वाद; संतापलेल्या पतीने विट व कोयत्याने पत्नीवर वार करत रस्त्यावरील वीट भट्टीवर घडवला खून
Solapur Crime News Husband Kills Wife After Argument Over Alcohol Drinking At Brick Kiln In Mohol Police Investigate

Solapur Crime News Husband Kills Wife After Argument Over Alcohol Drinking At Brick Kiln In Mohol Police Investigate

esakal

Updated on: 

-राजकुमार शहा

मोहोळ : "दारू पिल्यास आईकडे जाणार" असल्याचे पत्नीने म्हणल्याचा पतीला राग आला. या रागातून पतीने तिच्याशी वाद घालत विट व ऊस तोडणीच्या कोयत्याने डोक्यात, चेहऱ्यावर व डाव्या हातावर वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कुरुल ते कातेवाडी रस्त्यावरील वीट भट्टीवर शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. गायत्री यशवंत हेगडे (वय 23, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. कुरुल) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com