Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Mohol Farmers Face Loan Trouble Over Crop Record Software Glitch: सातबाऱ्यावर पीक नोंद न दिसल्याने मोहोळच्या शेतकऱ्यांचे कर्ज, बँक व्यवहार ठप्प; सॉफ्टवेअर दुरुस्तीला विलंब, शासनाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी
Mohol Crop Survey Software Glitch Delays 7 12 Updates Even After Approval Leaving Farmers Facing Loan Related Difficulties

Mohol Crop Survey Software Glitch Delays 7 12 Updates Even After Approval Leaving Farmers Facing Loan Related Difficulties

esakal

Updated on: 

मोहोळ : सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीच्या नोंदीला तलाठ्यानी अप्रोल देऊनही "सॉफ्टवेअर"च्या अडचणीमुळे त्या नोंदीचा सातबारा उताऱ्यावर अंमल होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यां मधून तीव्र ना पसंती व्यक्त होत आहे. यातून त्वरित मार्ग काढावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com