Mohol Sugarcane Protest: ऊसदराचा तिढा पुन्हा पेटला! पहिली उचल पाच हजार रुपये द्या; कुरुलमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला

Farmers Demand Higher Sugarcane Rates Before Crushing Season: ऊसाला प्रतिटन पाच हजारांची पहिली उचल द्या; शेतकऱ्यांचा कारखानदारांना इशारा
Kurul Sugarcane Protest Farmers Demand Five Thousand Rupees per Tonne as First Payment and Warn Sugar Factories Before Crushing Season

Kurul Sugarcane Protest Farmers Demand Five Thousand Rupees per Tonne as First Payment and Warn Sugar Factories Before Crushing Season

esakal

Updated on: 

मोहोळ : ऊस गळीत हंगामाच्या तोंडावर ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यां मध्ये असंतोष वाढू लागला आहे. उसाला योग्य दर मिळावा, पहिली उचल प्रतिटन पाच हजार रुपये जाहीर करावी, साखर कारखान्यांनी तातडीने ऊस दर घोषित करावा, या मागण्यां साठी कुरुल येथे शेतकऱ्यांची बैठक सुरू असतानाच ऊसाने भरलेला ट्रॅक्टर तेथे आला असता यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ट्रॅक्टर अडविल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com