Mohol Election Result: राजन पाटील अन् भाजपचा मोहोळ तालुक्यात वरचष्मा; उमेश पाटील यांचा पराभव; चरणराज चवरे, विजयराज डोंगरे विजयी!

Umesh Patil Defeat Mohol Election Result: मोहोळ निवडणुकीत भाजपचा वरचष्मा; राष्ट्रवादीचे उमेश पाटील पराभूत
Rajan Patil Leads BJP Surge in Mohol Taluka Politics

Rajan Patil Leads BJP Surge in Mohol Taluka Politics

Sakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ: मोहोळ तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यात आष्टी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराज डोंगरे, कामती जिल्हा परिषद गटातून भाजपच्या विमल खताळ, नरखेड जिल्हा परिषद गटातून भाजपचे लखन शिंदे तर कुरुल जिल्हा परिषद गटातून भाजपचे सचिन जाधव, पेनूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे विजयी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com