Mohol Rain Update: 'मोहोळ तालुक्यातील चार हजार नागरीकांचे स्थलांतर'; 347 जनावरे मृत, अनेकांनी दिला मदतीचा हाता

Mass Evacuation in Mohol: सीना नदीला सीना- कोळगाव, खासापुरी व चांदणी या धरणातून पाणी सोडल्याने मोहोळ तालुक्यावर मोठी आपत्ती ओढवली आहे. आष्टे, कोळेगाव, नरखेड, भांबेवाडी, घाटणे, नांदगाव, पिरटाकळी यासह अन्य गावांत पाणी शिरले आहे. त्यामुळे घरासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Mass Evacuation in Mohol: Thousands Displaced,

Mass Evacuation in Mohol: Thousands Displaced,

Sakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ: सीना नदीला आलेल्या पुरा मुळे मोहोळ तालुक्याची स्थिती बिकट झाली असून, 953 कुटुंबातील 4 हजार 263 नागरिकांचे स्थलांतर केले आहे. दरम्यान पुराच्या पाण्या मुळे 347 जनावरे मृत झाली आहेत, तर 480 घरांना पाणी लागले असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com