MP Dhairyasheel Mohite Patil: पूरस्थितीमुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला : खासदार धैर्यशील मोहिते पाटील; हजारो विद्यार्थ्यांचे घरे उद्ध्वस्त

Flood-Hit Students Struggle: खासदार मोहिते पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, "विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने हा विषय गांभीर्याने विचारात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा न्याय्य निर्णय घ्यावा." पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही मागणी तातडीने मान्य करावी.
"MP Dhairyasheel Mohite Patil demands postponement of MPSC exams to support flood-affected students."

"MP Dhairyasheel Mohite Patil demands postponement of MPSC exams to support flood-affected students."

Sakal

Updated on

-वसंत कांबळे

कुर्डू ता (सोलापूर) : सोलापूर, अहमदनगर व मराठवाडा परिसरातील पूरस्थितीमुळे राज्यसेवा आयोगाची (MPSC) २८ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com