
MP Dhairyasheel Mohite Patil submits memorandum to Union Forest Secretary over murum excavation case.
Sakal
पंढरपूर : माढा तालुक्यातील कुर्डू येथील बेकायदेशीर मुरूम उपसा प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच आता याच गावातील वन विभागाच्या क्षेत्रातून बेकायदेशीर मुरुम उपसा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत केंद्रीय वन सचिव तन्मय कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून या तक्रारीची केंद्रीय वन सचिवांनी गंभीर दखल घेतली आहे.