Solapur News: आरोपीला फाशी द्या, शक्ती कायदा लागू करा! नसरापूर अत्याचारप्रकरणी दोन्ही खासदारांसह सर्वपक्षीय नेते आक्रमक

Shakti Act enforcement demand after Nasrapur crime incident: नसरापूर अत्याचार प्रकरणाने राज्य हादरले; साडेतीन वर्षांच्या चिमुकलीस न्यायासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र, आरोपीला फाशी व शक्ती कायदा तातडीने लागू करण्याची जोरदार मागणी
All-Party Leaders in Maharashtra Demand Strict Action in Nasrapur Crime Case

All-Party Leaders in Maharashtra Demand Strict Action in Nasrapur Crime Case

sakal

Updated on

सोलापूर: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी दोन्ही महिला खासदार आक्रमक झाल्या. खासदार वाघमारे यांनी निषेध आंदोलनात सहभागी होत फाशीची मागणी केली, तर खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपीला तत्काळ फाशी द्या, शक्ती कायदा लागू करा व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com