

Park Chowpatty dispute escalates to Supreme Court; Municipal Corporation had earlier won in District and High Courts.
Sakal
सोलापूर : मुळे पॅव्हेलियनसह चार हुतात्मा पुतळा परिसराचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट सिटीने २२ कोटी ७२ लाख रुपयांची कामे केली आहे. परंतु या ठिकाणी पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या पार्क चौपाटीमुळे जागेच्या वाद न्यायालयात गेला. जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाला दिला आहे. आता येथील खाद्यविक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.