

Forced Survey Sparks Anger: Parbhani Farmers and Women Attack Victims
sakal
सोलापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी दोन वर्षांपासून बाधित शेतकरी एकजुटीने संघर्ष करीत आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी शक्तिपीठ महामार्गासाठी शासनाकडून संयुक्त मोजणी सुरू आहे. या मोजणीला शेतकऱ्यांमधून प्रचंड विरोध होत आहे. परभणी येथे महिला शेतकऱ्यांवर झालेल्या मारहाणीचे राज्यातील बाधित शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्यभर आज आंदोलन करण्यात येणार नाही.