
"Umesh Patil to NCP Workers: Take the Party’s Work to the Grassroots"
Sakal
मोहोळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवा अशा सूचना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. जिल्हा कार्यकारिणी व विविध सेल विभागाच्या निवडीचा कार्यक्रम मोहोळ येथे झाला. यावेळी ते बोलत होते.