
सोलापूर : शिवयोगी सिद्धाराम यांनी ५ हजार लोकांच्या श्रमदानातून खोदलेला तलाव सोलपूरच्या वैभवात भर घालत आहे. पण, त्यांनीच सोलापुरात बांधलेले पहिले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर मात्र अनास्थेच्या तळ्यात दुर्लक्षित उभे असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.