
सोलापूर: धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर-कन्नड-चाळीसगाव या रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्व्हेचे काम हैदराबाद येथील आव इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी करत आहे. या मार्गामुळे सोलापूर थेट छत्रपती संभाजीनगरला जोडले जाईल. या मार्गामुळे उत्तर भारत सोलापूरच्या अधिक जवळ येऊ शकतो.