Solapur News:'अतिक्रमणामुळे अडले होटगी रोडचे नाईट लॅंडिंग'; बोरामणीत दीड हजार एकर जमीन पडून; ३३ हेक्टरचे निर्वनीकरण रखडले

Fire Breaks Out on Banyan Tree: होटगी रोडचा नाद सोडून राज्य शासन रखडलेले बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बोरामणी येथे वन विभागाची ३३ हेक्टर जमीन निर्वनीकरण करून मिळत नसल्याने पूर्वी विमानतळासाठी संपादित केलेली दीड हजार एकर जमीन पडून आहे.
The abandoned Boramani land where airport development remains stalled due to large-scale encroachment.
The abandoned Boramani land where airport development remains stalled due to large-scale encroachment.sakal
Updated on

सोलापूर: होटगी रोड विमानतळाच्या १०६ एकर जमिनीवर अतिक्रमण असून या अतिक्रमणधारकांचे खटले न्यायालयात सुरू आहेत. तसेच नाईट लॅंडिंगची आवश्यक उपकरणे बसविण्यासाठी ५० एकर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे होटगी रोडचा नाद सोडून राज्य शासन रखडलेले बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बोरामणी येथे वन विभागाची ३३ हेक्टर जमीन निर्वनीकरण करून मिळत नसल्याने पूर्वी विमानतळासाठी संपादित केलेली दीड हजार एकर जमीन पडून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com