Wari Festival Update: Authorities Propose Exemption to Continue Ashadhi Wari Arrangements Smoothly
sakal
सोलापूर : श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. आषाढी वारी कालावधीत पत्राशेड तसेच भाविकांना आवश्यक सर्व सोयी-सुविधा व्यवस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. यावर्षीही वारी कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.