बार्शीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या एक हजार पर्यंत पोहोचली 

covid centre.jpg
covid centre.jpg
Updated on

बार्शी(सोलापूर) ः बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यातील बुधवारी कोरोना संसर्गाची प्राप्त झालेल्या 313 तपासणी अहवालामध्ये 40 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.बाधितांची एकूण संख्या 1 हजार 409 झाली. तर आतापर्यंत 906 रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती तहसीलदार डी.बी.कुंभार यांनी दिली. 

बुधवारी शहरातील 245 व ग्रामीण मधील 68 अहवाल असे 313 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 21 व ग्रामीण मधील 19 असे 40 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 
शहरातील 234 रॅपिड ऍन्टीजेन अहवालात 12 जण पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण मधील 62 टेस्टमध्ये 19 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील 224 व ग्रामीण मधील 49 असे 273 जण निगेटिव्ह आढळले आहेत.शहरात 807 तर ग्रामीणमध्ये 602 असे एकूण 1 हजार 409 जण कोरोनाबाधित आहेत. 
शहरातील शिवाजीनगर, जयशंकर मिल चाळ, सुभाषनगर, दत्तनगर, लोकमान्य चाळ, ऐनापूर मारुतीजवळ, सुश्रुत हॉस्पीटलजवळ, कसबा पेठ, मुल्ला प्लॉट कुर्डुवाडी रोड, बाळेश्वर नाका, अण्णाभाऊ साठे नगर, नाळे मळा, दत्त बोळ, धारुरकर बोळ येथे प्रत्येक एकजण बाधित आढळला. गाडेगाव रोड 3, तुरट गल्ली 2, खुरपे बोळ 2 असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 

ग्रामीण भागातील वैराग 7, उंबरगे 3, दडशिंगे 3, श्रीपतपिंपरी 4, ढेंबरेवाडी 1, ताडसोंदणे 1 असे 19 जण नविन कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 242 व ग्रामीण भागातील 165 अशा 407 जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 956 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत.यामध्ये शहरातील 541 तर ग्रामीण भागातील 415 जण आहेत. सर्दी व खोकल्याची लक्षणे असलेले शहरात 43 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात 17 जण आढळले आहेत. शहरात 154 तर ग्रामीण भागात 57 असे 211 कॅन्टोमेंट झोन सुरु आहेत. 36 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com