

Police seize banned nylon manja from grocery shop in Solapur; shopkeeper booked for illegal sale.
Sakal
सोलापूर : नायलॉन मांजाची विक्री करण्यावर निर्बंध आहेत. तरीदेखील बिलाल इब्राहिम शेख (वय ३४, रा. आनंद नगर-१, मजरेवाडी) याने स्वत:च्या फारुख किराणा दुकानात मांजा विक्रीसाठी ठेवला होता. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.