Solapur Temperature: साेलापुरात ‘ऑक्टोबर हिट’चा पारा ३४ अंशांवर; ६० वर्षांपूर्वी सर्वाधिक तापमान ३८ अंशांचा विक्रम मोडण्याची शक्यता..

Solapur Faces Scorching October: सोलापूरच्या तापमानाचा पारा आज ३४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोलापूरच्या तापमानाची वाटचाल ३५ अंश सेल्सिअसच्या दिशेने सुरू झाली आहे. या महिन्यात उन्हाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Unseasonal October heat grips Solapur; temperature reaches 34°C with a 60-year record of 38°C likely to be broken.

Unseasonal October heat grips Solapur; temperature reaches 34°C with a 60-year record of 38°C likely to be broken.

sakal
Updated on

सोलापूर : उन्हाळा आणि कडक उन्हाळा अशा दोनच हंगामाची सोलापूरला ओळख आहे. सप्टेंबरचा पावसाळा संपवून सोलापूरच्या वातावरणात आता ऑक्टोबर हिट दाखल झाली आहे. सोलापूरच्या तापमानाचा पारा आज ३४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोलापूरच्या तापमानाची वाटचाल ३५ अंश सेल्सिअसच्या दिशेने सुरू झाली आहे. या महिन्यात उन्हाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com