Omkar Sugar: ऊस उत्पादकांसाठी ओंकार शुगरची मोठी घोषणा; आठ दिवसांत ऊसबिले, वाहतूकदारांची देयके देणार

Omkar Sugar Assures Timely Payments to Farmers and Transporters: लापूरमध्ये सर्वाधिक ऊसदर देणार, आठ दिवसांत पैसेही खात्यावर; ओंकार शुगरची ग्वाही
Omkar Sugar Solapur Promises Sugarcane Bill Payments Within Eight Days and Timely Transporter Dues for the 2026 to 2027 Season

Omkar Sugar Solapur Promises Sugarcane Bill Payments Within Eight Days and Timely Transporter Dues for the 2026 to 2027 Season

sakal

Updated on: 

-प्रताप भोईटे

न्हावरे: सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर हा ओंकार शुगरच देणार आहे. त्या सोबत शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम आणि ऊस वाहतूकदारांची देयके आठ दिवसांत अदा करणार, अशी ग्वाही ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगाव युनिटच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या मोळीपूजन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.जिल्ह्यात ऊसदरवाढीसाठी शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत असताना बोत्रे-पाटील यांनी जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर देण्याची घोषणा केली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत ऊसबिलाची रक्कम जमा करण्याच्या आश्वासनामुळे ओंकार शुगरच्या दर धोरणाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com