
One person died and another injured after a pickup truck hit a two-wheeler from behind near Inchgaon on the National Highway.
Sakal
बेगमपूर : सोलापूर- मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला पिकअपने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार व एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना इंचगाव- बेगमपूर (ता. मोहोळ) दरम्यान टोल नाक्याजवळ रविवारी (ता. १९) सकाळी बाराच्या सुमारास घडली.