Tragic Accident on Mangalwedha–Pandharpur Route; ST and Pickup Collide

Tragic Accident on Mangalwedha–Pandharpur Route; ST and Pickup Collide

solapur

Solapur Accident: मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर एसटी पिकअपचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू; ६ शाळकरी विद्यार्थी जखमी!

ST and pickup vehicle Accident: एसटी पिकअप अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू, सहा विद्यार्थी जखमी
Published on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा: मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकप यांच्यात झालेल्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटीतील सहा शाळकरी विद्यार्थीसह चालक किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com