Solapur Crime:'एकतर्फी प्रेमातून चुलत मामेबहिणीचा खून'; तरुणास आजीवन जन्मठेप, राग अनावर झाला लग्नास नकार अन्..

Maharashtra crime : न्यायालयात सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने आरोपीचे एकतर्फी प्रेम, सततचा त्रास, घरच्यांना धमक्या आणि अखेरीस केलेला खून यासंदर्भातील सर्व पुरावे सादर केले. साक्षीदारांचे जबाब, शाब्दिक धमक्या आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे आरोपी दोषी ठरला.
Updated on

सोलापूर : सोलापूर एकतर्फी प्रेमातून चुलत मामेबहिणीचा खून केल्याप्रकरणी तरुणास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आजीवन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ज्योतिबा अशोक गायकवाड (वय ३५, रा. विक्रांत नगर, भीम नगरजवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तर आठ फेब्रुवारी २०२१ रोजी सुनीता लक्ष्मण कुसेकर (वय १८, रा. चंदेरी नगर, रोशन प्रशालेजवळ, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) हिचा खून झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com