Solapur News : पाेलिसांकडून बळाचा वापर! 'शक्तिपीठच्या मोजणीला वाणेवाडी, शेळगावमधून विरोध'; शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) शिवारात व वाणेवाडी येथील शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले. याला बाधित शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला. धाराशिव व बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोजणी आक्षेप घेतला.
Tense moments in Shelgaon during Shaktipith land survey; police detain farmers opposing measurement.
Tense moments in Shelgaon during Shaktipith land survey; police detain farmers opposing measurement.Sakal
Updated on

सोलापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी तुळजापूर तालुक्याचे प्रांताधिकारी व तामलवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा घेऊन बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) शिवारात व वाणेवाडी येथील शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले. याला बाधित शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला. धाराशिव व बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोजणी आक्षेप घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com