Prathamesh Success Story: आई-वडिलांचे छत्र हरपले, शुगरशी रोजची झुंज; बारावीत प्रथमेशने मिळवले ७१.१७ टक्के गुण, जिद्दीसमोर संकटे ठरली हतबल!

Prathamesh success despite losing parents and health struggles: आई-वडिलांचे छत्र हरपले, शुगरशी रोजची झुंज; आत्याचा आधार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर प्रथमेशचे बारावीत उल्लेखनीय यश
Prathamesh celebrates his Class 12 success despite battling personal and health challenges.

Prathamesh celebrates his Class 12 success despite battling personal and health challenges.

sakal

Updated on: 

सोलापूर : प्रतिकूल परिस्थिती, लहान वयात आई-वडिलांचे छत्र हरपणे आणि शुगरसारख्या गंभीर आजाराशी सुरू असलेली झुंज... या सर्व संकटांवर मात करत यशोधरा ज्युनिअर कॉलेजमधील कला शाखेचा विद्यार्थी प्रथमेश सचिन गायकवाड याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७१.१७ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामागे असलेली जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ganpati Visarjan Tragedy In Satara 17 Year Old Class 12 Student Falls Into Well During Immersion And Dies
Solapur Drought Alert Rainfall Shortfall at 53 Percent With Long Dry Spells Raising Serious Concerns Over Crop Production
BHMS Student Assault Case Begins At NEET Coaching Class Accused Threatened To Make Private Photos Viral For Two Years
Maharashtra government job MPSC selection
Marathi News Esakal
www.esakal.com