

Public Anger Erupts at Health Center After Alleged Indecent Act with Woman
Sakal
सोलापूर: महापालिकेच्या रामवाडी नागरी आरोग्य केंद्रामध्ये एक्स-रे टेक्निशियन असलेल्या गुरुप्रसाद इनामदार या कर्मचाऱ्याने महिला रुग्णांबरोबर चुकीचे वर्तन केले. महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य केले. संबंधित महिला रुग्णांच्या नातेवाइकांनी कर्मचाऱ्याला रामवाडी प्रसूतिगृहातच बेदम चोप दिला. तर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.