Solapur Rain Update: 'भीमा नदीला आलेला पूर ओसरतोय, पंचनामे सुरू'; नऊ गावांतील ३९ घरांतील कुटुंबीयांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

Bhima River Flood Recedes: पुणे जिल्ह्यात पावसाने आता उसंत घेतल्याने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे‌. शनिवारी (ता. २३) सकाळपासूनच भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उद्यापर्यंत आणखी पाणी कमी होईल.
Floodwaters of Bhima River recede; officials begin panchnama as 39 families from 9 villages shifted to safe shelters.
Floodwaters of Bhima River recede; officials begin panchnama as 39 families from 9 villages shifted to safe shelters.Sakal
Updated on

पंढरपूर : भीमा नदीला आलेला पूर आता ओसरू लागला आहे. जसा पूर ओसरेल त्यानुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com