

Pandharpur Corridor Work To Gain Pace As Cabinet Approves Special Rehabilitation Policy For Affected Traders And Residents
sakal
पंढरपूर : पंढरपूर येथील प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या लोकांच्या योग्य पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पुनर्वसन धोरणाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कॉरिडॉरच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.