Jayakumar Gore: ज्ञानेश्‍वरीच्या तेजावरच वारकरी परंपरा टिकून: पालकमंत्री जयकुमार गोरे; पंढरीत श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन

State-level Dnyaneshwari Chintan conference: पालकमंत्री गोरे म्हणाले, पंढरपूर ही संतांच्या विचारांनी प्रेरित झालेली भूमी आहे. ज्ञानेश्वरीवर चिंतन करण्यासाठी राज्यभरातील अभ्यासक एकत्र येत आहेत, ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
Minister Jaykumar Gore addressing devotees at the Dnyaneshwari Chintan State-Level Conference in Pandharpur, highlighting the spiritual significance of Warkari tradition.

Minister Jaykumar Gore addressing devotees at the Dnyaneshwari Chintan State-Level Conference in Pandharpur, highlighting the spiritual significance of Warkari tradition.

Sakal

Updated on

पंढरपूर: साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com