Pandharpur Politics: पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके शिवसेनेत जाणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम!

Bhagirath Bhalke political shift Maharashtra news: भालके दाम्पत्याचा शिवसेनेत प्रवेश निश्चित; शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे पंढरपूरच्या राजकारणात नवे गणित
Big Political Move: Bhalke Family to Switch to Shiv Sena in Pandharpur

Big Political Move: Bhalke Family to Switch to Shiv Sena in Pandharpur

sakal

Updated on

पंढरपूर : पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १२ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com