Pandharpur Politics : सत्तेसाठी एकत्र आले भालके आणि आमदार पाटील; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय डाव

ZP Elections : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऐनवेळी भगीरथ भालके आणि आमदार अभिजीत पाटील यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
Bhagirath Bhalke and MLA Abhijit Patil during discussions on alliance ahead of Pandharpur ZP elections.

Bhagirath Bhalke and MLA Abhijit Patil during discussions on alliance ahead of Pandharpur ZP elections.

sakal

Updated on

भरत नागणे

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार अभिजीत पाटील व भगीरथ भालके यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकत्र येण्याचा ऐनवेळी निर्णय घेतला आहे. त्या दोघांमध्ये काही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची वाटणी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com