

Radha Patil Dance Show Fight in pandharpur
esakal
Pandharpur viral video fight Radha Patil : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात आयोजित नृत्य कार्यक्रमात अचानक तुफान राडा उसळल्याची घटना घडली. नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी झाली असून, यामुळे कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली.