

The 350-acre land belonging to Shri Rambag Temple Trust in Pandharpur, now at the center of a major controversy.
Sakal
सोलापूर : पंढरपूर येथील श्री रामबाग मंदिर तथा श्रीरामचंद्रजी भगवान संस्थानची ३५० एकर जागा विक्रीचा घाट विद्यमान विश्वस्तांनी घातला आहे. या कृती विरोधात श्री रामबाग पंढरपूर बचाव समिती व माहेश्वरी समाजाने आज नवीन न्यास मंडळ स्थापनेचा एकमुखाने निर्णय घेतला.