Pimpalner Accident: पिंपळनेर येथे विचित्र अपघातात तिघे ठार; कार दुचाकीला धडकून टेम्पोवर आदळली, दुसरी दुचाकी टेम्पोला धडकली

Three Killed in Bizarre Chain Crash at Pimpalner: पिंपळनेर येथे विचित्र अपघात; कार दुचाकीला धडकून टेम्पोवर आदळली, तिघे ठार
Maharashtra Accident News Three Killed in Pimpalner After Car Bike and Tempo Collide in a Chain Crash

Maharashtra Accident News Three Killed in Pimpalner After Car Bike and Tempo Collide in a Chain Crash

sakal

Updated on: 

पिंपळनेर / कुर्डुवाडी : कार दुचाकीला घासून समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळली. पाठीमागून येणारी दुचाकी टेम्पोवर आदळली. या विचित्र अपघातात तिघे ठार तर एका महिलेसह चौघे जखमी झाले. ही घटना कुर्डुवाडी ते टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरनजीक शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com