

Minor Harassment Allegations: POCSO Case Filed Against Doctor's Son-in-Law in Solapur
sakal
सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय अभय फडके याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यासह विनयभंग आणि अन्य गंभीर कलमांखाली सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिचा छळ, धमकावणे आणि तिच्या हालचालींवर निर्बंध आणल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.