Solapur Crime: टाकळी हद्दीत माळरानावरील जुगार अड्ड्यावर छापा; ४० जणांची अंधारात पळापळी

Night Raid on Takli Gambling Den: गावापासून दूर अंतरावरील शेतात रात्रीचा जुगार चालायचा. याची खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. जुगार अड्ड्यावरील लोकांची गर्दी जास्त असल्याने मंद्रूप पोलिसही मदतीला होते.
Police raid on illegal gambling den in Takli; chaos as gamblers flee in darkness.
Police raid on illegal gambling den in Takli; chaos as gamblers flee in darkness.Sakal
Updated on

सोलापूर : डीजेमुक्त गणेशोत्सवाची मंद्रुपमध्ये बैठक सुरू असतानाच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंद्रूप पोलिसांच्या मदतीने टाकळीच्या हद्दीतील माळरानावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. सोमवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com