

PSI Vijay Pise addressing workers during the road safety awareness drive at Damaji Sugar Factory; focus on preventing drunk driving.
Sakal
मंगळवेढा : ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या दोन्ही बाजूस रिफ्लेक्टर पट्ट्या लावाव्यात, जेणेकरून दोन्ही बाजूने वाहन दिसेल, अशा सूचना देत, मोठ्या आवाजात नशा करून वाहन चालवणे, उसाने भरलेले वाहन वेगाने चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला जाईल, अशा इशारा पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी दिला.