Jintur Crime

Pandharpur Crime

sakal

Pandharpur Crime: 'पंढरपुरात जुगार अड्ड्यावर छापा'; पाच लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Massive Seizure: दरम्यान पोलिस येत असल्याची माहिती मिळताच १३ पैकी ९ जण पळून गेले तर ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व १३ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४ व ५ प्रमाणे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

पंढरपूर: पंढरपूर शहरातील मध्यवस्तीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर याप्रकरणी १३ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com