
Police seize cocaine-like narcotic substance in Yewati village, Mohol taluka; two accused booked and detained.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : येवती (ता. मोहोळ) येथील एकाच्या घरात सुमारे 39 किलो वजनाची कोकेन या अमली पदार्थाची मात्रा सल्याचा संशय असलेली बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धेश्वर हनुमंत राजगुरू व वाफळे येथील रामहरी शिवाजी वाघमारे या दोघा जणावर "गूंगीकारक औषधी द्रव्य आदी नियमा नुसार" गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना 18 सष्टेंबर रोजी पहाटे 5.30 वाजनण्याच्या सुमारास घडली.