

NCP workers discussing sudden candidate change during Mangalwedha Zilla Parishad elections.
Sakal
मंगळवेढा: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दामाजी नगर गटात नाट्यमय घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने 24 तासात उमेदवार बदलत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांना या गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली.