Sharad Pawar: 'मनोहर सपाटेंनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद'; बारामतीतील गोविंद बागेत नेमका काय कानमंत्र दिला?

Baramati Political Update: जनतेच्या न्यायालयात न्याय मिळवून निवडून आल्याने मनोहर सपाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांची आज (शनिवारी बारामतीतील गोविंद बागेत जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.
Manohar Sapate Seeks Guidance from Sharad Pawar During Baramati Visit

Manohar Sapate Seeks Guidance from Sharad Pawar During Baramati Visit

Sakal

Updated on

सोलापूर: सोलापूर शहरातील नामांकित मराठा समाज सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने मतदान होऊन माजी महापौर मनोहर सपाटे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. जनतेच्या न्यायालयात न्याय मिळवून निवडून आल्याने मनोहर सपाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांची आज (शनिवारी बारामतीतील गोविंद बागेत जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com