Sharad Pawar

Sharad Pawar

sakal

Sharad Pawar:'शरद पवारांच्या बैठकीला भाजप कार्यकर्त्याची उपस्थिती'; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप; खरटमलांना विचारला जाब

Political Stir in Solapur : शरद पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक बोलावली होती. शहरातून ज्येष्ठ नेते महेश गादेकर, भारत जाधव आणि ॲड. यू. एन. बेरिया उपस्थित होते. या बैठकीस खरटमल यांनी दांडी मारली.
Published on

सोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला स्वतः न जाता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी भाजप कार्यकर्त्याला पाठविल्‍याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. संतप्त झालेल्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांच्या कार्यालयात धडक देऊन त्यांना जाब विचारला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com