Madhav Pawar : साहित्य क्षेत्रात आता कुणा एकाचे मक्तेदारी नाही: कवी माधव पवार : कवितांनी न्हाऊन निघाले शिवस्मारक सभागृह

माझ्या कविता सामान्य जनतेसाठी असतात. माझे वडील म्हणायचे की, कविता ही साधी व सोपी असावी, ऐकणाऱ्याला ती लगेच समजावी. त्या दृष्टिकोनातून मी कविता करतो. खरं तर सोपी कविता लिहिणं हेच सगळ्यात अवघड असतं.’
Shivsmarak Hall Echoes with Verses; Poet Madhav Pawar Speaks Boldly
Shivsmarak Hall Echoes with Verses; Poet Madhav Pawar Speaks BoldlySakal
Updated on

सोलापूर : साहित्य क्षेत्रात कुणाची मक्तेदारी नाही. अनेक शहरांतून कवी-साहित्यिक पुढे येत आहेत. कवींनी कवितेशी प्रामाणिक राहून एकमेकांचा आदर ठेवावा, असे प्रतिपादन कवी माधव पवार यांनी केले. समरसता साहित्य परिषद पुणे, शाखा सोलापूर यांच्या वतीने शिवस्मारक येथे गजल मुशायरा व कविसंमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com