
MP Pranita Shinde meets CM Devendra Fadnavis, demands immediate work on Mangalvedha Lift Irrigation Project.”
Sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा: गेली अनेक वर्ष रखडलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. या मागणीसह अन्य मंगळवेढ्यातील अन्य प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या मागणीची निवेदन खा. प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात भेटून दिले.