mp praniti shinde
sakal
मंगळवेढा : ईव्हीएम, व्होटचोरी त्याचबरोबर शासकीय यंत्रणेला हाताशी धरून विरोधकांना कमजोर करून भाजप सत्तेवर येत आहे. त्यासाठी लोकांमधूनच क्रांती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यात पत्रकारांशी बोलताना केले.