

Prashant Paricharak
esakal
पंढरपूर: पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा कोअर कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. आगामी 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिचारिकांची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांचे भाजपमध्ये राजकीय वजन वाढल्याचा दावा परिचारक समर्थकांनी केला आहे.