
"Officials and staff in Mangalvedha under pressure to fulfil housing scheme targets."
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : शासनाने ग्रामीण भागातील लोकांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने घरकुल योजनेची घोषणा केली. मात्र त्यांनी केलेल्या अनेक घोषणांची पूर्ती झाली नसल्यामुळे लाभार्थ्यांचा उपलब्ध करण्यासाठी कल दिसत नाही. मात्र योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे त्यामुळे हे कर्मचारी अधिकच मेटाकुटीला आले. तालुक्यात घरकुलाचा दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने दिले आश्वासनाची पूर्ती करण्याच्या आधी आवश्यकता आहे तरच ग्रामीण भागातील लोकांना निवारा उपलब्ध होऊ शकेल.