

Supporters perform milk abhishek on Dhananjay Munde’s photo in Solapur after opponents insulted his effigy.
Sakal
सोलापूर: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कटामागे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे सांगितले जात असल्याने, सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी मुंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंडे समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला.