Demand for Rights: ग्रंथालयाचे अ, ब, क, ड असे चार वर्ग असून, ड वर्गात काम करणाऱ्या ग्रंथपालास दरमहा २२२३ रुपये वेतन व जिल्हा अ वर्ग ग्रंथपालास १६ हजार ८०० रुपये वेतन मिळते. शासन नियमानुसार ‘ड’ वर्गाचा ग्रंथपाल तीन तास काम करतो. जिल्हा ‘अ’ वर्ग ग्रंथपाल सहा तास काम करतो.
Demand for Rights: Public Library Employees to Hold Protest RallySakal
सोलापूर: ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, यासाठी विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय कै. शांताबाई मुद्धेबिहाळ सार्वजनिक वाचनालय, मंत्री चंडक नगर, सोलापूर येथे झालेल्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.