माेठी बातमी! 'पुरामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर': १४ ऐवजी २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार परीक्षा

Solapur University October Exams Delayed: परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याशिवाय परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारे पेपर परीक्षेच्या शेवटी घेतले जाणार आहेत.
Floods force Solapur University to postpone exams; new start date set for October 27.

Floods force Solapur University to postpone exams; new start date set for October 27.

Sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी युवा महोत्सवामुळे आणि आता पूरस्थितीमुळे परीक्षा लांबली आहे. १४ ऑक्टोबरपासून सुरू होणारी परीक्षा आता २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com