Solapur Railway Station: आधारकार्ड नसल्यानं व्हीलचेअर नाकारली, सोलापूर रेल्वे स्थानकात दोन तास वेदनांनी रुग्ण विव्हळत

Emergency medical help delay for kidney stone patient at Solapur railway station: आधारकार्ड नसल्यामुळे व्हीलचेअर नाकारली; किडनी स्टोनच्या तीव्र वेदनांनी त्रस्त महिला दोन तास फलाटावर ताटकळली, रेल्वे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह
Critically Ill Woman Waits in Pain as Railway Help Delayed at Solapur Station

Critically Ill Woman Waits in Pain as Railway Help Delayed at Solapur Station

sakal

Updated on

सोलापूर: द्वारका, सोमनाथ येथे देवदर्शनासाठी गेलेले धाराशिवचे एक कुटुंब सकाळी साडेदहाच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर उतरले. ३५ वर्षीय महिला रुग्णाला किडनी स्टोनच्या आजारामुळे पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र, व्हीलचेअर आणि मदतीअभावी या रुग्णाला दुपारी १२ वाजेपर्यंत स्टेशनवरच ताटकळत राहावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com